बंद

    ७२ वसतिगृहे योजना

    • तारीख : 01/01/2023 -
    1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
    2. विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती , विशेष मागास प्रवर्ग व आर्थिक मागास प्रवर्गातील असावा
    3. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा
    4. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु २. ५० लाखापेक्षा कमी असावे.
    5. १२ वीत किमान ६० % गुण असावेत. वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.c

    लाभ

    1. मोफत निवास सेवा
    2. प्रति माह रु. ४५०० भोजन भत्ता व रु . ६०० निर्वाह भत्ता (वर्षातील १० महिन्यांकरिता)

    या संकेतस्थळावर अर्ज करावा
    hmas.mahait.org


    प्रवेशाच्या अटी व शर्थी [पीडीएफ 227 केबी ]


    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय [पीडीएफ 149 केबी ]


    शुद्धीपत्रक उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सूट [पीडीएफ 141 केबी ]

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा