सूचना

विराम द्या

प्रस्तावना

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक 9 मार्च, 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये इतर मागास बहुजन कल्याण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या नवीन प्रशासकीय विभागांतर्गत खालील आस्थापना कार्यरत आहेत:-

1. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे,

2. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई

3. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई

4. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर

5. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई 

6. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे.

महत्वाच्या व्यक्ती

 • श्री. एकनाथ शिंदे

  श्री. एकनाथ शिंदे

  मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • श्री. अजित पवार

  श्री. अजित पवार

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • श्री. देवेंद्र फडणवीस

  श्री. देवेंद्र फडणवीस

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • श्री. अतुल मोरेश्वर सावे

  श्री. अतुल मोरेश्वर सावे

  मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य

 • श्रीमती. अंशु सिन्हा

  श्रीमती. अंशु सिन्हा (भा.प्र.से.)

  सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

 • डॉ.प्रविणकुमार देवरे

  डॉ.प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से)

  मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे

योजना

महामंडळे

Scheme

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित)

स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र.इमाव १०९६/प्र. क्र.३९५/ विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी (कंपनी अधिनियम १९५६)…
तपशील पहा
Scheme

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दि. ०८/२/१९८४ रोजी कंपनी कायदा १९५६ नुसार महामंडळाची स्थापना केली…
तपशील पहा

मीडिया गॅलरी

Back to Top