व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
योजनेचा प्रकार
:शैक्षणिक
लाभार्थी
व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणा-या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
लाभ
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे (वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुकला, इत्यादी.) दरमहा रु. ७००/- म्हणजेच रु. ७०००/- (१० महिन्यांसाठी)
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षे (अभियांत्रिकी पदविका, M.B.A, M.S.W, इत्यादी.) दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) 2 वर्ष आणि कमी कालावधीचे (बी.एड., डी.एड., इत्यादी) अभ्यासक्रम दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे (वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुकला, इत्यादी.) दरमहा रु. १०००/- म्हणजेच रु. १०,०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षे (अभियांत्रिकी पदविका, M.B.A, M.S.W, इत्यादी.) दरमहा रु. ७००/- म्हणजेच रु. ७०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) 2 वर्ष आणि कमी कालावधीचे (बी.एड., डी.एड., इत्यादी) अभ्यासक्रम दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे