विद्यानिकेतन शाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना
लाभार्थी:
सध्या कार्यरत असलेल्या विद्यानिकेतन मध्ये इयता ५ वी ते १२ वी पर्यंत वर्ग सुरू असून ६४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
फायदे:
विजाभज जमातीतील होतकरु व हुशार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यासाठी मोफत निवासी शिक्षण
अर्ज कसा करावा
शाळा : विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर कोटग्याळ,ता.मुखेड जि.नांदेड