बंद

    राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना

    • तारीख : 01/01/2019 -

    धनगर समाज योजना

    लाभार्थी

    1. विद्यार्थी धनगर समाजाचा असावा.
    2. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची प्रत सादर करावी.
    3. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुबांची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.१.०० लाख इतकी राहील.
    4. विधवा / घटस्फोटीत / निराधार / परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश

    लाभ

    विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच, निवास, भोजन, शालेय साहित्य इ. सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. त्याकरीता संबंधित शाळांना प्रतिविद्यार्थी शैक्षणिक शुल्क अदा करण्यात येते.सदरचे शुल्क, संबंधित विद्यार्थी इयत्ता १२ वी पास होईपर्यंत देय राहील.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग