बंद

    युवक-युवतींना स्पर्धा परिक्षासाठी परिक्षा शुल्क सवलती लागू करणे.

    • तारीख : 06/09/2019 -

    लाभार्थी

    • विद्यार्थी धनगर समाजाचा असावा
    • कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम, किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला बसण्यासाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर