बंद

    भटक्या जमाती-क या प्रवर्गातील धनगर समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या योजना/ कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प

    • तारीख : 19/09/2019 -

    भटक्या जमाती-क या प्रवर्गातील धनगर समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या योजना/ कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लियस बजेट)

    लाभार्थी:

    धनगर समाजाच्या कल्याणाच्यादृष्टीने स्थलकालानुरुप आवश्यक असलेल्या व अर्थसंकल्पात समावेश नसलेल्या अभिनव स्वरुपाच्या स्थानिक महत्वाच्या योजना राबविणे हा योजनेचा हेतू आहे.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्यचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण