बंद

    पीएम-यसस्वी या एकछत्री योजनेअंतर्गत राज्यातील ओ.बी.सी. व डी.एन.टी. ( विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास वर्ग ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती

    • तारीख : 20/06/2025 -
    • क्षेत्र: शैक्षणिक

    लाभ

    1. विद्यार्थी ओ.बी.सी.,डी.एन.टी. (विजाभज) व विमाप्र प्रवर्गातील असावा.
    2. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2.50 लाख इतकी राहिल.

    लाभार्थी:

    इ. 9 वी व इ.10 वी तील विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात रु.4000/- इतका शैक्षणिक भत्ता अनुज्ञेय राहील.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अन्यथा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक