नटराज पुरस्कार आणि पारंपारिक कारागिरांना “विश्वकर्मा पुरस्कार”
लाभ
- शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह.
- रू. 25,000/-रोख रक्कम/धनादेश
- रू. 51,000/- रोख रक्कम/धनादेश
- एक शाल किंवा साडी खण आणि श्रीफळ
लाभार्थी:
विमुक्त जाती व भटक्या जमातीकरीता सामाजिक, कलात्मक प्रबोधन इत्यादी क्षेत्रात काम करीत असलेल्या पारंपारिक लोककलाकार/लोककलावंत व पारंपारिक कारागिर यांना सदर योजना लागू असले.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण.