बंद

    धनगर समाजातील सभासदांच्या सहकारी सूत गिरण्यांना शासकीय -भागभांडवल व दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करणे

    • तारीख : 01/01/2024 -

    लाभार्थी

    • राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील 80 % व्यक्ती सदस्य असलेल्या व महाराष्ट्र सहकारी संस्था नोंदणी अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या कापूस उत्पादक क्षेत्रातील सहकारी सूतगिरणी
    • सूतगिरणीचा अध्यक्ष व उपाध्यक्ष हे भटक्या जमाती –क प्रवर्गातील असावेत.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    शासकीय -भागभांडवल व दीर्घ मुदतीचे कर्ज

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्यचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण