कन्यादान योजना
लाभ
- सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या मागसवर्गीय नवविवाहीत दाम्पत्यांना रू. 25,000/- वस्तु स्वरूपात अनुदान देण्यात येईल.
- सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रू. 4,000/- प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण.
लाभार्थी:
सामुहिक विवाह सोहळयामध्ये त्यांच्या प्रथम विवाहासाठी भाग घेणाऱ्या प्रत्येक दाम्पत्य अनुदानास पात्र राहतील. तसेच विधवा महिलेस दूसऱ्या लग्नाकरिता अनुज्ञेय राहील व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण.