इ.8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
लाभार्थी:
- विद्यार्थिंनी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी.
- विद्यार्थिंनी इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शासन मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी असावी.
- उत्पन्नाची अट लागू नाही.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विजाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींनींना प्रतिमहा रुपये 300/- प्रमाणे 10 महिन्यासाठी रुपये 3000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक