बंद

    इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना

    • तारीख : 25/07/2003 -

    इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती

    योजनेचा प्रकार

    :शैक्षणिक

    लाभार्थी

    1. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
      शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
    2. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
    3. केवळ विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.

    लाभ

    1. इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ३००/- (१० महिन्यांसाठी) म्हणजेच प्रति वर्ष रु. ३०००/- याप्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
    2. अर्जदार या योजनेसोबत शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा लाभ घेऊ शकतो.

    अर्ज करावा

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे