बंद

    इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान

    • तारीख : 06/10/2003 -

    योजनेचा प्रकार

    :शैक्षणिक

    लाभार्थी

    • शिक्षणामध्ये रुची निर्माण करणे.
    • शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
    • उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे
    • पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
    • संबंधित इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्कांचा लाभ दिला जातो

    लाभ

    1. शासकीय / अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील मुलांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा 100% लाभ मिळतो.
    2. खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा 50% लाभ प्रदान करण्यात येईल.
    3. खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा 50% लाभ प्रदान करण्यात येईल.
    4. ज्या अर्जदारांनी Deemed विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्यांना शासन निर्णय दि.14.06.2024 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभ मंजूर होईल.
    5. खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेच्या शुल्क संरचनेप्रमाणे असलेले शुल्क लागू असेल.

    अर्ज करावा

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे