बंद

    इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 29/09/2025 रोजी “न्यायालयीन प्रकरणे हाताळणे” विषयावर ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण आयोजित केले. सरकारी वकीलांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वी झाले.