बंद

    दृष्टी आणि ध्येय

    महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गातील सर्व जाती उप – जातीमधील प्रत्येक व्यक्तीला संधी, सन्मान आणि स्वावलंबन उपलब्ध करून एक न्याय, सबल आणि सर्व समावेशक समाज निर्माण करणे