बंद

    क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार

    • तारीख : 13/02/2025 -

    लाभार्थी

    • व्यक्तीसाठी :- विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नामवंत,समाजसेवक, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक.
    • संस्थांसाठी :- समाजकल्याण क्षेत्रात विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, आध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मुलन करणे, अंधश्रध्दा निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण.