बंद

    लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देणे

    • तारीख : 06/10/2019 -

    लाभार्थी

    • विद्यार्थी धनगर समाजाचा असावा
    • कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम, किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण

    अर्ज कसा करावा

    महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर