बंद

    महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार

    • तारीख : 08/06/2016 -

    योजनेचा प्रकार

    :पुरस्कार

    लाभार्थी

    1. वीरशैव-लिंगायत समाजातील समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक, प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती.
    2. वीरशैव-लिंगायत समाजातील समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक, प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती.
    3. वीरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी, शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार दिला जातो.

    लाभ

    1. व्यक्ती : रू. 25000/- रोख रक्कम, शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, एक शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ, पुरस्कार विजेत्यास प्रवास खर्च व तीन दिवस राहण्याचा खर्च.
    2. संस्था : रु. 51000/-रोख रक्कम पुरस्कार प्राप्त प्रतिवर्षी एका संस्थेस, तसेच शासनमान्य सन्मानपत्र, स्मतिचिन्ह, एक शाल व श्रीफळ, संस्थेच्या अध्यक्षास/प्रतिनिधीस प्रवास खर्च व तीन दिवस राहण्याचा खर्च.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण.