बंद

    विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

    • तारीख : 02/08/2021 -

    योजनेचा प्रकार

    :शैक्षणिक

    लाभार्थी

    शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना .सदर योजनेचा निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.

    लाभ

    एस.एस.सी.उत्तीर्ण / एस.एस.सी. अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्काच्या ८० % (खाजगी संस्था कोर्स फी – शासकीय संस्था कोर्स फी).

    अर्ज करावा

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे