बंद

    उसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रम शाळा

    • तारीख : 01/01/1996 -

    लाभार्थी:

    महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी निवासी ऊसतोड आश्रमशाळा, इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी

    फायदे:

    ऊसतोड कामगारांच्या मुलामुळेंसाठी मोफत निवास , भोजन व शिक्षण देण्यात येते. बीड जिल्ह्यात परळी व केज अशा दोन ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत.

    अर्ज कसा करावा

    सहायक संचालक बीड , इतर मागास बहुजन कल्याण