बेरोजगार पदवीधर युवक / यवुतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण
शैक्षणिक, प्रशिक्षण
लाभार्थी
- विद्यार्थी गोवारी समाजाचा असावा.
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- पदवी अभ्यासक्रम किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा.
लाभ
“गोवारी” या समाजातील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परिक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करणे, परिक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच यासाठी आवश्यक ते मुलभूत निवासी प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतीवा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्या येते.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) , नागपूर