घरकूल योजना
घरकूल, गोवारी समाज योजना
लाभार्थी
- लाभार्थी कुटुंब राज्याच्या ग्रामीण भागातील गोवारी समाजातील असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
- लाभार्थ्याचे स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
लाभ
सदरहू योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्वसाधारण क्षेत्रातील घरकुलासाठी प्रति घरकुल रु.1.20 लक्ष व 4 टक्के प्रशासकीय निधी रु.4800/- तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ/दुर्गम क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.1.30 लक्ष व 4 टक्के प्रशासकीय निधी रु.5200/- याप्रमाणे अनुज्ञेय राहील.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक ,इतर मागास बहुजन कल्याण