इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा योजना
शैक्षणिक, गोवारी समाज योजना
लाभार्थी
- विद्यार्थी गोवारी समाजाचा असावा.
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- गोवारी समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी.
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुबांची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रू. 01.00 लाख इतकी असावी.
लाभ
- इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत मोफ़त शिक्षण देण्यात येईल.
- अंदाजे 6000 विद्यार्थ्यांना दरवर्षी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देण्यात येईल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक ,इतर मागास बहुजन कल्याण