बंद

    धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना चराई अनुदान

    • तारीख : 01/01/2019 -

    योजनेचा प्रकार

    धनगर समाज योजना , आर्थिक , स्वयंरोजगार

    लाभार्थी

    राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यातील राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचीत केलेल्या केवळ भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील, ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असेल, असे कुटुंब

    लाभ

    राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण रु. २४,०००/- चराई अनुदान वाटप

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त