बंद

    परिचय

    महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे संकेतस्थळ नागरिकांसाठी उपलब्ध करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. या संकेतस्थळाद्वारे राज्यातील, राज्याबाहेरील तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी लागणारे पात्रता निकष, प्रादेशिक व क्षेत्रीय कार्यालयांची माहिती, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क (ई-मेल, दूरध्वनी व पत्ता) या सर्व बाबींचा एकत्रित परिचय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, या संकेतस्थळावर विभागाशी संलग्न असलेल्या नागपूर येथील महाज्योति, पुणे येथील अमृत कार्यालय, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत १५ उपकंपन्या तसेच वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत ७ उपकंपन्या यांची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील आश्रमशाळा, नामांकित शाळा व निवासी शाळांची माहिती सहज मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. शासनाचे महत्त्वाचे निर्णय, परिपत्रके तसेच विभागाशी संलग्न इतर शासन विभागांचे संकेतस्थळ दुवे (links) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती मिळू शकेल. भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा आमचा मानस आहे. या दृष्टीने, नागरिकांनी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना आम्हाला [ई-मेल पत्ता] वर पाठवावेत. त्यानुसार संकेतस्थळात आवश्यक सुधारणा करून ते अधिक परिणामकारक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संकेतस्थळ जनतेसाठी उपयुक्त, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.

     

    आप्पासो धुळाज, भा. प्र. से.
    सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

    अधिक वाचा …

    भौगोलिक स्थान

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग

    प्रशिक्षण संस्था महाज्योती,नागपूर

    संचालनालय, पुणे

    • भटके विमुक्त दिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने भटके विमुक्त दिवस सोहळा आयोजन
      भटके विमुक्त दिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने भटके विमुक्त दिवस सोहळा आयोजन
    • ओबीसींसाठी मोठा निर्णय आता थेट कर्ज एका क्लिकवर
      ओबीसींसाठी मोठा निर्णय आता थेट कर्ज एका क्लिकवर
    • ओबीसी महामंडळाची आढावा बैठक
      ओबीसी महामंडळाची आढावा बैठक
    <!-- <!-- --> <!-- --> <!-- --> <!----> <!----> <!---->
    Chat with us WhatsApp icon .whatsapp-float { position: fixed; bottom: 20px; right: 20px; width: 60px; height: 60px; background: #25d366; border-radius: 50%; display: flex; align-items: center; justify-content: center; z-index: 9999; text-decoration: none; box-shadow: 0 8px 25px rgba(0,0,0,0.3); } .whatsapp-float .icon { width: 30px; height: 30px; fill: #fff; z-index: 2; } .whatsapp-float .pulse { position: absolute; width: 100%; height: 100%; background: #25d366; border-radius: 50%; animation: pulse 1.5s infinite; z-index: 1; } @keyframes pulse { 0% { transform: scale(1); opacity: 0.6; } 100% { transform: scale(1.6); opacity: 0; } } /* Tooltip */ .whatsapp-float .tooltip { position: absolute; right: 70px; background: #000; color: #fff; padding: 6px 10px; border-radius: 4px; font-size: 13px; white-space: nowrap; opacity: 0; transform: translateY(5px); transition: all 0.3s ease; } .whatsapp-float:hover .tooltip { opacity: 1; transform: translateY(0); }