बंद

    चंद्रपूर

    कार्यालय:- प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग नागपूर (चंद्रपूर)
    अ.क्र. तालुका आश्रमशाळेचे नांव
    1 जिवती वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, दमपूर मौदा, ता. जिवती, जि. चंद्रपूर
    2 जिवती संजय गांधी प्राथमिक आश्रमशाळा, नगराळा, ता. जिवती, जि. चंद्रपूर
    3 जिवती अम्ब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळा, नगराळा, ता. जिवती, जि. चंद्रपूर
    4 जिवती श्रीमती पन्नाबाई माध्यमिक आश्रमशाळा दमपूर मौदा,ता.जिवती जि.चंद्रपूर
    5 पोभुर्णा स्व. गंगाराम नाईक माध्यमिक आश्रमशाळा, आंबेधानोरा, ता. पोभुर्णा, जि. चंद्रपूर
    6 राजूरा प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक आश्रमशाळा भुरकुंडा ता.राजूरा जि.चंद्रपूर
    7 जिवती विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. दमपूर मौदा, ता.जिवती जि.चंद्रपूर
    8 पोभुर्णा गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आंबेधानोरा, त. पोभुर्णा
    9 कोरपना स्व.अनंतराव चटप प्राथमिक आश्रमशाळा, गडचांदूर, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
    10 कोरपना स्व.सदाशिवराव पाटील चटप प्राथमिक आश्रमशाळा, धोंडाअर्जूनी, ता.कोरपना
    11 जिवती वसंतराव पाटिल प्राथमिक आश्रमशाळा, पिट्टीगुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर
    12 जिवती माध्यमिक आश्रमशाळा, पिटीगुडा ता. जिवती जि. चंद्रपुर
    13 कोरपना प्रतिभा प्राथमिक आश्रमशाळा, धानोली, ता. कोरपना, जि. चंद्रपूर
    14 कोरपना माध्यमिक आश्रमशाळा, धानोली, ता.कोरपना
    15 कारवा खेमाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा, कारवा
    16 कारवा माध्यमिक आश्रमशाळा, कारवा, जि.चंद्रपूर
    17 जिवती खेमाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय, पिट्टीगुडा, ता. जिवती, जि. चंद्रपुर
    18 भद्रावती घमाबाई प्राथमिक आश्रमशाळा, बंराजतांडा, ता. भद्रावती, जि.चंद्रपुर
    19 भद्रावती घमाबाई माध्यमिक आश्रमशाळा, बंराजतांडा, ता.भद्रावती, जि.चंद्रपुर
    20 कोरपना स्व.भाऊराव पाटील चटप माध्यमिक आश्रमशाळा,इंजापूर, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
    21 जिवती सौ.लालीबाई माध्यमिक आश्रमशाळा, जिवती, ता. जिवती, जि.चंद्रपूर
    22 मूल जीजामाता प्राथमिक आश्रमशाळा,सुशी (दाबगांव)ता.मूल जि.चंद्रपूर
    23 कोरपना वनीता प्राथमिक आश्रमशाळा, इंजापूर, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
    24 कोरपना स्व.भाऊराव पाटील चटप प्राथमिक आश्रमशाळा, गुडशेला ता.कोरपना जि. चंद्रपूर
    25 राजूरा भारत रत्न राजीव गांधी प्राथमिक आश्रमशाळा, शेणगांव ,ता.राजुरा जि.चंद्रपूर
    26 राजूरा श्री सुधाकरराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, लक्कडकोट, ता.राजूरा जि.चंद्रपूर
    27 सावली श्रीमती भागरथाबाई सेडमाके प्राथमिक आश्रमशाळा, कढोली, ता.सावली,जि.चंद्रपूर
    28 राजुरा स्व. वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा, चंदनवाही, ता.राजूरा, जि.चंद्रपूर
    29 बल्लारपूर श्रीराम विजाभज प्राथमिक आश्रमशाळा, मानोरा, ता. बल्लारपूर,जि.चंद्रपूर
    30 कोरपना स्व. नारायणराव ठमके प्राथमिक आश्रमशाळा, कोळशी खुर्द, ता. कोरपना, जि. चंद्रपुर
    31 राजुरा स्व. सांगडा पाटील प्राथमिक आश्रमशाळा, कावडगोंदी, ता. राजुरा, जि. चंद्रपुर