
शासन निर्णय क्रमांक: तांसुयो-२०१७/प्र.क्र.८४/विजाभज-१, दि. ३० जानेवारी, २०१८. (3.24 MB)
शासन निर्णय क्रमांक: तासुयो२०१४/प्र.क्र.१६८-अ/विजाभज-१, दिनांक ५ मे, २०१५. (243 KB)
शासन निर्णय क्रमांक: तासुयो२०११/प्र.क्र.१०/विजाभज-१/दिनांक २८ फेब्रुवारी, २०१४. (1.4 MB)
योजनेचा उद्देश:-
- विमुक्त जाती व भटक्या जमाती समूहांचे तांडे / वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे.
- यासाठी या तांडे वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे.
योजनेच्या अटी:-
1. ज्या तांडा वस्तीमध्ये या योजनेतर्गत काम हाती घ्यावयाचे आहे, त्या तांडा वस्तीचे नाव बृहत आराखड्यामध्ये नमूद असावे.
लाभाचे स्वरूप:-
1. तांडा वस्तीस पुढील मुलभूत सुविधा पुरवणे- 1) विद्युतीकरण, 2) पिण्याचे पाणी, 3) अंतर्गत रस्ते, 4) गटारे, 5) शौचालये तसेच समाज मंदिर/वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे.
2. लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
संपर्क:-
संबिधित जिल्हयाचे सहायक आयुक्त.