विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालये

विमुक्त जाती व भटक्या जमाती  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालये
  • माध्यमिक शाळेंना जोडून इयत्ता  ११  वी व १२ वी चे वर्ग मंजूर करुन मोफत निवास भोजन व शिक्षणाची सुविधा देणे व विजाभज/विमाप्र मुलामुलींचा शैक्षणिक, सामाजिक तसेच सर्वांगिण विकास घडविण्यासाठी प्रयत्न करणे.
  • महाविद्यालयीन शिक्षणामध्ये विजाभज मुलामुलींमधील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण कमी करणे ही सदर योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. 

सादर योजनेच्या अटी व शर्ती तसेच स्वरूप खालील नमूद केलेल्या शासन निर्णयांत देण्यात आले आहे. 

संपर्क

संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

Back to Top