धनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजना

Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना घरकुले बांधून देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप योजनेत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या महिलांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करण्याकरिता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धापूर्व परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्याबाबत योजना.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार यवक-युवतींस लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांना ग्रामीण परिसरातील कुकुटपालन संकल्पनेअंतर्गत धनगर समाजातील कुटुंबीयांना ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुकुटपक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी सहाय्य करणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती या महसुली विभागाच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रम/योजना राबविण्यासाठी न्यूक्लिअर बजेट योजना.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील बेरोजगार युवक -युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करण्याबाबत.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्याबाबत.

तपशील पहा
Running Ashram schools for Children of Sugarcane cutting labour

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या सभासदांच्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल उपलब्ध करून देण्याबाबत.

तपशील पहा
Back to Top