भारत सरकारच्या डॉ.आंबेडकर मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (डी.एन.टी.) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
भारत सरकारची इतर मागास प्रवर्गासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विजाभज, विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना
सैनिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबत योजना