सदरहू संस्थेची नोंदणी कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे राहील.
सदर संस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी http://www.mahajyoti.org.in या संकेतस्थाळाला भेट द्या व खालील नमूद केलेल्या शासन निर्णय पहा.
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र. १११/मावक, दि. ०८/०८/२०१९. (55 KB)