- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवती तसेच इतर उमेदवारांसाठी इतर उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात येऊन व इतर माध्यमातूनही विद्यार्थी, यवक-युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (Academy of Maharashtra Research, upliftment and Tarining) (Amrut) या नावाने नवीन स्वायत्त संस्था स्थापन करण्यास उपरोक्त दिनांक २२ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
सदर संस्थेसंबंधी अधिक माहिती खालील शासन निर्णयात दिली आहे.
शासन निर्णय क्र. प्रसंस्था-२०१९/प्र.क्र. १००/महामंडळे, दि-२२ ऑगस्ट, २०१९. (73 KB)