स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र.इमाव १०९६/प्र. क्र.३९५/ विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी (कंपनी अधिनियम १९५६) महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. कुविम २००६ / प्र. क्र. २८९ / विघयो - २, दिनांक २५ ऑगस्ट २००९ अन्वये दिनांक १८/०६/२०१० रोजी ( कंपनी अधिनियम, १९५६) कोकण विभागा करिता महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली.
या महामंडळाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा तपशील जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या
संपर्क
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्या.)
प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई 400071.
फोन :- 022-25275374/25299685 वेबसाईट :- http://www.msobcfdc.org/
ई-मेल :- homsobcfdc[at]gmail[dot]com