केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप योजनेत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या महिलांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.

Dhangar women sitting in a group.

शासन निर्णय क्र. सीबीसी-२०१९/प्र. क्र. १२७/मावक दि. ६ सप्टेंबर २०१९.pdf(364 KB)

योजनेचे उद्देश :-

  1. धनगर समाजातील सवलतीस पात्र असलेल्या नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना १५ टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.

योजनेच्या अटी:-

1. योजनेचा लाभार्थी ही  भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील  महिला असावी.

2.सदर योजनेचा लाभ स्टॅड इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल.

लाभाचे स्वरुप :-

धनगर समाजातील सवलतीस पात्र असलेल्या नवउद्योजक महिला  यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बॅंकेने अर्जदारास स्टॅड इंडिया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के राज्यशासनामार्फत देण्यात येईल  मार्जिन मनी उपलब्ध करून देणे

Back to Top