
केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेअंतर्गत एकूण ३६ शासकीय वसतिगृह निर्माण करणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सदर योजनेच्या अटी व शर्ती तसेच स्वरूप खालील नमूद केलेल्या शासन निर्णयात देण्यात आलेले आहे.
शासन निर्णय: इमाव-२०१६/प्र.क्र.५८/विजाभज-०१/दि. २२ ऑगस्ट, २०१९. (3.20 MB)
शासन निर्णय क्रमांक: इमाव-२०१६/प्र.क्र.५८/विजाभज-१/दि. ३० जानेवारी, २०१९. (3.09 MB)