भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार यवक-युवतींस लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

Students Doing Warm Up

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र. क्र. ०४/विजाभज-१/दि. २९ जानेवारी, २०२०.pdf(3.5 MB)

योजनेचे उद्देश:-

1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी पूर्व शिक्षण देणे. 

2.स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे युवक व युवती हयांना स्पर्धत  यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी व त्यासाठी आवश्यक ते मूलभूत शिक्षण पुरवणे.

योजनेच्या अटी:-

1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.

2. सदर विदयार्थी हा 60 टक्के गुणांसह  कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

लाभाचे स्वरुप :-

  1. लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी पूर्व शिक्षण.
  2. स्पर्धा परिक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी व त्यासाठी स्पर्धा परिक्षापुर्व निशुल्क प्रशिक्षण.

संपर्क :-

व्यवस्थाप‍कीय संचालक, महाज्योती

http://mahajyoti.org.in.

Back to Top