शासन निर्णय क्र. अर्थसं-२०१९/प्र.क्र.३८/अर्थसं/दि. २९ जानेवारी, २०२०.(3.2 MB)
योजनेचे उद्देश:-
1. ज्या योजना भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी स्थलकालानुरूप आवश्यक आहेत आणि त्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्त्वाच्या योजना, तांत्रीक औपचारिकतेमुळे दीर्घ कालावधीपर्यंत अडकून न पडता स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करून त्याचा लाभ गरजू धनगर समाजाला प्रत्यक्ष मिळवून देणे.
संपर्क:-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण .