भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना घरकुले बांधून देणे.

A man standing out of his house in rural section.

शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८/धसयो/दि.५ फेब्रुवारी, २०२०.pdf(3.5 MB)

योजनेचे उद्देश :-

  1. अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा.
  2. भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांच्या जीवनात  स्थिरता यावी.

योजनेच्या अटी:-

1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.

संपर्क:-

ही योजना ग्रामविकास विभागाच्या गृहनिर्माण कक्षामार्फत राबविण्यात येईल.

Back to Top