भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील बेरोजगार युवक -युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करण्याबाबत.

Students studying in the class.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.६/विजाभज-१/दि. २८ जानेवारी, २०२०.pdf(3.31 MB)

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१९/प्र. क्र. ०६/विजाभाज-१.pdf(3.2 MB)

योजनेचे उद्देश:-

1. भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर    समाजातील  आर्थिकदृष्टया कमकुवत गटातील बेरोजगार युवा-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती देणे.

योजनेच्या अटी:-

1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.

2. सदर विदयार्थी हा 60 टक्के गुणांसह  पदवी उत्तीर्ण असावा.

लाभाचे स्वरुप :-

  1. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेत बसण्यासाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती.

संपर्क :-

व्यवस्थाप‍कीय संचालक, महाज्योती

http://mahajyoti.org.in

Back to Top