सूचना

विराम द्या

प्रस्तावना

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक 9 मार्च, 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये इतर मागास बहुजन कल्याण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या नवीन प्रशासकीय विभागांतर्गत खालील आस्थापना कार्यरत आहेत:-

1. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे,

2. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई

3. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई

4. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर

5. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई 

6. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे.

महत्वाच्या व्यक्ती

 • मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

 • मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट

  मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट

  मा. मंत्री , इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य

 • सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

  सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (भा.प्र.से.)

  सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग

 • मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय,

  मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, (भा.प्र.से)

  मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे

योजना

महामंडळे

Scheme

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित)

स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र.इमाव १०९६/प्र. क्र.३९५/ विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी (कंपनी अधिनियम १९५६)…
तपशील पहा
Scheme

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दि. ०८/२/१९८४ रोजी कंपनी कायदा १९५६ नुसार महामंडळाची स्थापना केली…
तपशील पहा

मीडिया गॅलरी

Back to Top