समाजातील दारिद्र्य रेषेखालील जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दि. ०८/२/१९८४ रोजी कंपनी कायदा १९५६ नुसार महामंडळाची स्थापना केली आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या दराने अर्थसहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरिता महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच विशेष मागासप्रवर्गातील जातींनासुद्धा कर्ज पुरवठा करण्यात येतो.
या महामंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
संपर्क
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.)
जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रोस रोड नं.9 विलेपार्ले (प), मुंबई- 400049
फोन :- 022-26202588/26202586
संकेत स्थळ :- www.vjnt.in
कार्यालय
जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रोस रोड नं. 9 विलेपार्ले (प.) मुंबई-400049
फोन : 022-26202588 / 26202586
फॅक्स : 022-226234527
संकेत स्थळ : www.vnvjntdc.com