शासन निर्णय क्रमांक : इमाव २००३/प्र.क्र.२०८/मावक-३, दि २५ जूलै २००३.(43.6 KB)
योजनेचा उद्देश :
- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र जातीतील अल्पशिक्षीत उमेदवारांना औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधांची व साधन सामुग्रीचा यथा योग्य वापर करुन अल्प कालावधीचे प्रशिक्षण देवून या प्रशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी व सेवाविषयक कामे करण्याची संधी मिळावी या करीता विमाप्र व विजाभजच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्याची योजना
योजनेच्या अटी :-
- राज्यातील एकंदर 347 कार्यरत औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण घेत असावे किंवा शिक्षण घेतलेले असावे.
- विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती / विमाप्र प्रवर्गाचा असावा.
लाभाचे स्वरुप :
- राज्यातील एकंदर 347 कार्यरत औद्यागिक प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येईल.
- सदरचे प्रशिक्षण, संस्थेतील नियमित प्रशिक्षणाच्या वेळेनंतर दररोज 4 तास आयोजित केले जाईल.
- स्थानिक गरजानुसार व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाईल.
संपर्क-
संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई