भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धापूर्व परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्याबाबत योजना.
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांना ग्रामीण परिसरातील कुकुटपालन संकल्पनेअंतर्गत धनगर समाजातील कुटुंबीयांना ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुकुटपक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी सहाय्य करणे.
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती या महसुली विभागाच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.