इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी च्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (100टक्के केंद्र पुरस्कृत)
विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान योजना
विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान योजना.
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान योजना
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी व्यवसायिक प्रशिक्षण देण्याबाबत योजना.
व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामधील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना