सदर संकेतस्थळामधील बर्याच ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळ/ पोर्टलचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभाग दुवा साधलेल्या संकेतस्थळांच्या सामग्री व विश्वासार्हतेसाठी जबाबदार नाही व त्यामध्ये व्यक्त झालेल्या मतांचे समर्थन करत नाही. या वेबसाइटवर केवळ दुव्याची उपस्थिती किंवा त्याची यादी ही कोणत्याही प्रकारची समर्थन म्हणून गृहीत धरू नये. आम्ही ही हमी देऊ शकत नाही की हे दुवे सर्व वेळ कार्यरत असतील आणि दुवा साधलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.